शेतकऱ्यांकडून कापूस गाडी खाली करण्याची मजुरी घेऊ नये

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस खरेदीकेंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली (अनलोडिंग) करण्याची हमाली शेतकऱ्यांकडून घेऊ नये. असे आदेशाचे पत्र भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने अकोला विभागांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव/सभापती तसेच केंद्रप्रमुखांना पाठविण्यात आले आहे. सीसीआय आणि जिनिंग प्रेसिंग कारखानदारांमध्ये झालेल्या करारानुसार शेतकऱ्यांच्या वाहनातून कापूस खाली करण्याची तसेच कापूस गाठी चढविण्याची हमाली … Continue reading शेतकऱ्यांकडून कापूस गाडी खाली करण्याची मजुरी घेऊ नये