गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही

जब्बार चीनी, वणी: वणीतील आंबेडकर चौक जवळ असलेल्या कल्याण मंडपम या नगर पालिकेच्या सभागृहात गाजावाजा करत 100 खाटांचे विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र सुरू करण्यात आले. या संकल्पनेच्या प्रसिद्धीबाबत कोणतीही मीडियाबाजी कऱण्याच्या नियोजनात कोणतीही कसूर ठेवण्यात आली नाही. मात्र इथे रुग्णच नसल्याने हे केंद्रच सध्या ‘विलगीकरणात’ गेले आहे.  एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने … Continue reading गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही