कुख्यात शेंबड्या गजाआड, चोरीच्या गुन्ह्यात होता वॉन्टेड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात अनेक ठिकाणी घरफोडी व दुचाकी चोरी करणारा सराईत चोर शेंबड्याला वणी पोलिसांनी गुरुवारी 20 मे रोजी अटक केली. त्याची चौकशीत त्याने पाच गुन्हे केल्याचे उघडकीस आले. शेंबड्या कडून चोरीची एक दुचाकी व 7100 रुपये रोख जप्त करण्यात आले. पोलिसांना खब-यां कडून जत्रा मैदान परिसरात रेकार्डवरील गुन्हेगार सतीश उर्फ शेम्बड्या बाबाराव मडावी … Continue reading कुख्यात शेंबड्या गजाआड, चोरीच्या गुन्ह्यात होता वॉन्टेड