ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी- कृती समितीची मागणी
जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना ओबीसी जातनिहाय जनगणना कृतीसमितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, 2021 मध्ये होणार्या जनगणना कार्यक्रमात ओबीसीसाठी स्वतंत्र काॅलम करुन ओबीसीची जनगणना करावी. ओबीसींची जनगणना अनेक दशकांपासून करण्यात आली नाही. देशात 1931मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यात जातीच्या आधारावर जवळपास 52 टक्के … Continue reading ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी- कृती समितीची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed