ओबीसी मोर्चा नियोजनाबद्दल मुकुटबन येथे आढावा बैठक.

सुशीलओझा, झरी: ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी. या मागणीसाठी येत्या 3 जानेवारीला वणीत ओबीसी, विजे एन टी, एस बी सी समाजबांधवातर्फे काढण्यात येणार आहे. या संदर्भात शनिवारी मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिर बैठक झाली. या बैठकीत झरी तालुक्यात मोर्चा आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जातनिहाय जनगणना कृतिसमितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीनवार होते. या वेळी वणी येथील … Continue reading ओबीसी मोर्चा नियोजनाबद्दल मुकुटबन येथे आढावा बैठक.