ओबीसी विशाल मोर्चाची मारेगाव कृती समिती गठित 

नागेश रायपुरे, मारेगाव: ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ह्या प्रमुख मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा 3 जानेवारी 2021ला आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात संयुक्त कृतीसमिती गठित करण्यात आली. त्या अनुषंगाने मारेगाव कृती समितीचे गठन करण्यात आले. ह्या बैठकीत मोर्चाचे नियोजन कसे राहील ह्याबाबत प्रवीण खानझोडे, ऍड अमोल टोंगे, राजू तुराणकार यांनी मार्गदर्शन केले. … Continue reading  ओबीसी विशाल मोर्चाची मारेगाव कृती समिती गठित