ओबीसी मोर्चाला विविध समाजाचा वाढता पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाच्या 3 जानेवारीला निघणा-या मोर्चासाठी विविध समाजातून पाठिंबा वाढत आहे. मंगळवारी मुस्लिम समाज व शिंपी समाजाने मोर्चाला पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी होण्याचे जाहिर केले. याशिवाय शहरातील सर्व महिला बचत गटाने देखील या मोर्चाला पाठिंबा जाहिर केला आहे. 2021 साली होणा-या जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणीसाठी वणीमध्ये रविवारी दिनांक 3 … Continue reading ओबीसी मोर्चाला विविध समाजाचा वाढता पाठिंबा