आजारपणाला कंटाळून वृध्दाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मानसिक आजाराने कंटाळून एका वृद्ध व्यक्तींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. जनार्धन नामदेव ढवस (73) रा. कोना, ता. वणी असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रभाकर जनार्धन ढवस (48) रा. मारेगाव यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार फिर्यादीचे आई वडील … Continue reading आजारपणाला कंटाळून वृध्दाने केली आत्महत्या