वरोरा रोडवर दुचाकीने वृद्धास उडवले, वृ्द्धाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वणीतील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नागोराव आवारी (72) यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले. वरोरा रोडवरील जगन्नाथ महाराज मंदिर देवस्थानात जाताना त्यांना एका दुचाकीने उडवले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आज गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. नागोराव आवारी … Continue reading वरोरा रोडवर दुचाकीने वृद्धास उडवले, वृ्द्धाचा मृत्यू