मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथुन कोळसा घेऊन आदीलाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक लागून वृद्ध महिला ठार झाली. सदर घटना सोमवार 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता दरम्यान लिंगटी रेल्वे स्थानका समोर घडली. महिलेला कमी ऐकू येत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार धानोरा (नवीन) गावातील रामक्काबाई देवगा पार्लेवार (80) ही वृद्ध महिला … Continue reading मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार