क्रिकेटवर बेटिंग करताना नायगाव (खु) येथून एकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएल क्रिकेट मॅचवर अवैधरित्या ऑनलाइन जुगार खेळवित असताना (बेटिंग) एका व्यक्तीला वणी पोलिसानी शनिवार 2 सप्टें. रोजी नायगाव (खुर्द) गावातून अटक केली आहे. सतीश रघुराम मेहतो, रा. दामोदर नगर नायगाव (खुर्द) असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. मागील 10 दिवसात आयपीएल क्रिकेट मॅच सट्टयावर पोलिस कार्यवाहीची ही तिसरी घटना आहे. स्थानिक … Continue reading क्रिकेटवर बेटिंग करताना नायगाव (खु) येथून एकाला अटक