अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दुचाकीवर अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एका इसमाला डीबी पथकाने अटक केली आहे. बाबू विश्वनाथ गोलपेल्लीवार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक इसमाकडून विविध कंपन्यांची 16,315 रुपयांची विदेशी बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. डीबी पथक प्रमुख सपोनि आनंद पिंगळे याना एक व्यक्ती गांधीचौककडून दुचाकीवर अवैधरित्या दारु वाहतूक करीत असल्याची … Continue reading अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना एकाला अटक