झरी तालुक्यात रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण
बहुगुणी डेस्क, झरी: ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, त्यांची शासकीय मानधनावर नियुक्ती करावी इत्यादी मागणीसाठी झरी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आज एक दिवशीय उपोषण केले. सकाळी 11 वाजता झरीतील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत रोजगार सेवकांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. सन 2005 पासुन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना … Continue reading झरी तालुक्यात रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed