सावधान…! वणीतील एका हॉटेल व्यावसायिकास ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: सेनेच्या जवानांसाठी फोनवर खाद्य पदार्थचे ऑर्डर देऊन येथील एका हॉटेल व्यावसायिकाला ऑनलाइन गंडा घालण्याचा प्रयत्न एक भामट्याने केला. परंतु हॉटेल व्यावसायिकाला शंका आल्यामुळे त्याचा बँक खाता रिकामा होण्यापासून थोडक्यात वाचला. मात्र ऑर्डरनुसार काही प्रमाणात तयार केलेला माल वाह्या गेल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाला दोन हजाराची चापट बसली. चार पाच दिवसापूर्वी सकाळी 7 वा. दरम्यान … Continue reading सावधान…! वणीतील एका हॉटेल व्यावसायिकास ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न