115 रुपयांचा टोल पडला चक्क 27 हजारात !

विवेक तोटेवार, वणी: फास्ट टॅगमधून कटलेल्या 115 रुपयांच्या टोलची रक्कम परत मिळवणे वणीतील एका कार मालकाला चांगलेच महागात पडले. एका अज्ञात भामट्याने लिंक पाठवून व ओटीपी विचारून त्यांना तब्बल 27 हजारांची टोपी टाकली. ओटीपी कधीही कुणाजवळ शेअर करायचा नसतो. हे माहिती असूनही परिसरातील अनेक लोक याला बळी पडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगळे गरजेचे … Continue reading 115 रुपयांचा टोल पडला चक्क 27 हजारात !