महाराष्ट्र, भारत आणि देशाबाहेरही युवकांना रोजगाराची संधी- एसडीपीओ गणेश किंद्रे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: तरुणाईवरच त्या त्या राष्ट्राची भिस्त असते. सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कळत नकळत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. युवक दिशाहीन होत चालला. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे ‘ऑपरेशन प्रस्थान’ सुरू केले. हा रोजगार मेळावा युवकांचं भविष्य बदलवणारा आहे. यातून केवळ … Continue reading महाराष्ट्र, भारत आणि देशाबाहेरही युवकांना रोजगाराची संधी- एसडीपीओ गणेश किंद्रे