खातेरा येथे आरटीपीसीआर टेस्ट कॅम्पचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा ग्रामपंचायत व मुकुटबन आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने कोविड 19 आरटीसीआर (RT-PCR) टेस्टिंग कॅम्पचे आयोजन ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले. खातेरा गावामध्ये आधी दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळले. परंतु आता रुग्णाची संख्या वाढून 14 वर गेली. तसेच एका तरुणाचा कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाल्यामुळे गावात दहशत निर्माण झाली. सध्या संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात … Continue reading खातेरा येथे आरटीपीसीआर टेस्ट कॅम्पचे आयोजन