रंगकाम करताना घरावरून कोसळून पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घराला गच्चीवर रंगकाम करताना तोल जाऊन खाली कोसळल्याने पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. योगेश असे पेन्टरचे नाव असून त्याचे वय अंदाजे 32 आहे. तो बाहेरगावाहून वणी येथे रंगकाम करण्यासाठी आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी शहरालगत असलेल्या छोरीय ले आऊट येथे बलकी यांचे घर … Continue reading रंगकाम करताना घरावरून कोसळून पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू