पालकमंत्री संदीपान भुमरे यांची कोविड सेंटरला भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भुमरे यांनी मारेगाव येथील पुरके आश्रमशाळेतील कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. यवतमाळ जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना. संदीपान भुमरे हे जिल्हा दौऱ्यावर असताना काल सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान मारेगाव येथील कोविड सेन्टरला भेट दिली. यावेळी जास्तीत जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार कोविड केन्द्रात … Continue reading पालकमंत्री संदीपान भुमरे यांची कोविड सेंटरला भेट