आदिवासी परधान एकतादिवसानिमित्त संघटनेची सभा

सुशील ओझा, झरी: 15 डिसेंबर 2015च्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनसागर एकत्रित आला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात परधान समाज एकता दिवस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतो. त्यानिमित्त सभेचे आयोजन, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रबोधन असे अनेक उपक्रम समाजबांधवांकडून आयोजित केले जातात. झरी तालुक्यात अनिल पोयाम यांच्या घरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बरेच परधान बांधव मोठ्या संख्येने … Continue reading आदिवासी परधान एकतादिवसानिमित्त संघटनेची सभा