पत्रकारांनी अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला पत्रकारदिन

नागेश रायपुरे, मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुक्यातील जळका येथील ग्रामीण मुक्ती ट्रस्ट अंतर्गत लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील अनाथ विद्यार्थी सोबत त्यांना भोजन व मास्क सॉनिटायझर वाटप करून अनाथ विद्यार्थ्यां सोबत मराठी वृत्तपत्राचे आद्यजनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारदिन साजरा केला. सर्वप्रथम ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीबा पोटे, तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, … Continue reading पत्रकारांनी अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला पत्रकारदिन