लालपुलिया कोळसा धाड प्रकरणी मुख्य आरोपीला पीसीआर

जितेंद्र कोठारी, वणी: लालपुलिया कोळसा डेपो धाड प्रकरणी अटक सात आरोपीपैकी 6 आरोपींना वणी न्यायालयाने जिल्हा कारागृहात पाठविले आहे. तर मुख्य आरोपी अटलबिहारी गिरी यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणात एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून 2 आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार लाखांच्या कोळशासह सुमारे 34 लाखांचा मुद्देमाल … Continue reading लालपुलिया कोळसा धाड प्रकरणी मुख्य आरोपीला पीसीआर