कुत्र्याला फिरवायला गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर नेली भरधाव बस

बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून एसटी डेपोच्या एका चालकाने दुस-या चालकावर बस नेली. शनिवारी सकाळच्या सुमारास वणीतील मुकुटबन चौफुलीजवळ ही घटना घडली. यात चालकाच्या टोंगळ्याला मार लागला तर त्यांच्या सोबत असलेला कुत्रा जखमी झाला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार सुनील मोतीराम नैताम (49) हे वणीतील मुकुटबन रोड, सुगम … Continue reading कुत्र्याला फिरवायला गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर नेली भरधाव बस