फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे छायाचित्रकारांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता. त्यामुळे छायाचित्रकारांना या वर्षीच्या हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र याही वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला. फोटोग्राफरकड़े या व्यवसायाव्यतिरिक्त दूसरे कोणतेही मिळकतीचे साधन नाही. या व्यवसायावर त्यांचा परिवार अवलंबून आहे. फोटोग्राफर हा समाजाचा महत्वाचा घटक असून शासकीय, निमशासकीय, लग्न सोहळा, … Continue reading फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी