…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान करीत आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या वराहांमुळे वाहनाचे अपघात घडत आहे. त्यामुळे शहरात मोकाट फिरणाऱ्या वराहांचे बंदोबस्त करावा, अशी मागणी शहर महाराष्ट्र … Continue reading …अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….