चारगाव चौकी ते ढाकोरी मार्गावर जागोजागी खड्डे

विवेक पिदूरकर, शिरपूर: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणा-यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील खड्यामुळे नेहमीच दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात होतात. या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे वैभव कवरासे यांनी उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन दिले. वणी ते … Continue reading चारगाव चौकी ते ढाकोरी मार्गावर जागोजागी खड्डे