मारेगाव-वणी रोडवरील “ते” खड्डे ठरताहेत जीवघेणे

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव ते वणी रोडवर असलेले मोठ मोठे खड्डे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र संबंधीत विभागाला मात्र याच्याशी काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. करंजी ते वणी या राज्य महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले. मारेगाव ते वणी रस्त्यावर हे काम झाल्यानंतर काही … Continue reading मारेगाव-वणी रोडवरील “ते” खड्डे ठरताहेत जीवघेणे