आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान आई व मुलगा आपल्या घरून निघाले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह हा कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ आढळून आला. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले हे मात्र अद्यापही कळू शकते नाही. दुर्वास मारोती निखाडे हे त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली … Continue reading आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या