विष प्राषण केलेल्या कोलगाव येथील शेतक-याचा अखेर मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव येथील शेतकरी सुनिल आनंदराव गारघाटे यांचा आज सकाळच्या सुमारास नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनांक 15 जुलै रोजी त्यांनी कोलगाव येथे त्यांच्या शेतात विष प्राषण केले होते. नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होता. कालच कोलगाव येथे एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूच्या घटनेची शाई … Continue reading विष प्राषण केलेल्या कोलगाव येथील शेतक-याचा अखेर मृत्यू