विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. मृत तरुणी शिवानी महादेव रामपुरे (19) ही कुंभ्याजवळील रामपूर येथील रहिवाशी होती. शिवाणीने शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही … Continue reading विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू