मटका अड्यावर धाड पडताच शौकिन पसार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात राजरोजपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई डीबी पथकाने केली.  दिनांक 29 जून रोजी शहरातील एकता नगर येथील नगर परिषदेच्या गाळ्यामध्ये मटका सुरू असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. त्यावरून दुपारी 2.30 … Continue reading मटका अड्यावर धाड पडताच शौकिन पसार