भालरच्या जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भालर जंगल परिसरात आज दुपारी पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकली. यात 4 जणांना अटक करण्यात आली असून कारवाईत 5 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोळाची कर (बडगा) निमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. अनेक ठिकाणी कोंबड बाजारही भरवला जातो. ही बाब … Continue reading भालरच्या जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड