पान सेंटरवर पोलिसांची धाड, सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलिसांनी शहरातील फाले ले आऊटमध्ये एका पान सेंटरवर धाड टाकून सुगंधित सुपारी, सुगंधीत तंबाखू व गुटख्याच्या साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत 71,500 रुपये असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वणी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) यांनी संयुक्तरित्या ही कार्यवाही केली. शहरातील … Continue reading पान सेंटरवर पोलिसांची धाड, सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त