वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मोहदा येथे अवैधरित्या सुरु जुगार अड्ड्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ही कारवाई वेश पालटून केली. आज दिनांक 24 मार्च रोजी मोहदा परिसरात स्टोन क्रॅशरच्या मागे नाल्याजवळ काही … Continue reading वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई