सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न
जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल गाव सालेभट्टी येथे 2017 पासून विविध योजनेंतर्गत करण्यात आलेले विकास कामे ही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गावक-यांचा आरोप आहे. निकृष्ट काम करूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत काम देण्यात येणार असल्याचे कळताच स्थानिकांनी आक्रमक धोरण अवलंबले व याबाबत बीडीओ, सीईओ व आमदारांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या चौकशीचे … Continue reading सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed