वनोजादेवी येथे विद्युत उपकेंद्र देण्यात यावे
भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात वारंवार होत असलेला खंडीत वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे तालुक्यातील वनोजादेवी येथे नव्याने विद्युत उपकेंद्र देण्यात यावे अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे जि.प. सदस्य अरुणा खंडाळकर यांनी केली आहे. मार्डी येथे 33 केव्ही चे विद्युत उपकेंद्र आहेत. या विद्युत केंद्रावरून मार्डी परिसरामध्ये येणाऱ्या गावांना वीजपुरवठा केला जातो. या विद्युत फिडरवर … Continue reading वनोजादेवी येथे विद्युत उपकेंद्र देण्यात यावे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed