कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?

जब्बार चीनी, वणी: वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच सुधारीत प्रभाग यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार वणी नगरपरिषदमध्ये 14 प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी वणी नगरपरिषद मध्ये 13 प्रभाग अस्तित्वात होते. एक प्रभाग वाढल्याने आता 3 आणखी नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. आता 29 नगरसेवक राहणार आहेत. तसेच प्रभागारचनेबाबत नागरिकांना आक्षेप आणि … Continue reading कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?