कवी प्रदीप बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कवी प्रदिप आनंदराव बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन केल्याबद्दल प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, महिला आघाडी पुणे तर्फे 1 जून रोजी आयोजित काव्य लेखन स्पर्धेत प्रदीप बोरकुटे यांनी ‘घे गगन भरारी’ या विषयावर काव्य लेखन साहित्यिक सहभाग नोंदवला होता. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे संस्थापक शरद गोरे … Continue reading कवी प्रदीप बोरकुटे यांना उत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार