गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात 28 जून पासून इनलाईन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक झाले आहे. “विद्यार्थी नाही परंतु शिक्षक शाळेत” अशी परिस्थिती सध्याची दिसत आहे. ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम, शिक्षणमित्र, अभ्यास गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होवु नये याकरिता या नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच झरी पंचायत समिती जिल्हा परिषदचे … Continue reading गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी