अत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीवर मात करीत मारेगावचे प्रतीक खैरे डॉक्टरेट

नागेश रायपुरे, मारेगाव: कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. काही काळानंतर त्याच्या आईचेही निधन झाले. पोरका झाला असले तरी तो डगमगला नाही. मिळेल ते काम केले. कधी पार्ट टाईम जॉब केला पण शिक्षण पूर्ण केले. या परिस्थिती अनेकदा खाण्याची भ्रांत असल्याने प्रसंगी पाण्यासोबत बिस्किटं खाऊनही अनेक दिवसं काढले. मात्र म्हणतात ना की … Continue reading अत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीवर मात करीत मारेगावचे प्रतीक खैरे डॉक्टरेट