प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…

निकेश जिलठे, वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसात माणूस बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि राजकीय व व्यवसायात यशस्वी वाटचाल करणारी व्यक्ती म्हणजे प्रवीण खानझोडे. तसं त्यांचं प्रोफेशनल वर्क रिलायन्स निप्पोन लाईफ BDM मध्ये … Continue reading प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…