विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा

जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना सादर केल्यात. वणीतील ओव्हरलोड वाहतुकीच्या संदर्भात यापूर्वी चचडा यांनी निवेदन दिले होते. शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली होती. तरीदेखील याची चौकशी … Continue reading विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा