प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन झाले. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली. चार-पाच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची वणीतीलच एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. काही काळ त्यांनी प्राचार्य म्हणूनदेखील पदभार सांभाळला. ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. ते आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक … Continue reading प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन