पुंडलिकराव जामलीवार यांचे वृद्धपकाळाने निधन

विवेक तोटेवार, वणी: 3 डिसेंबर गुरुवार पहाटे 4 वाजता सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिकराव बापूजी जामलीवार (88) रा. रामपुरा वॉर्ड, वणी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी शिक्षक या पदावर राहून जवळपास 40 वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. 1991 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी मंदर येथे मुख्याध्यापक या पदावर सेवा दिली. तसेच ते बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणीचे … Continue reading पुंडलिकराव जामलीवार यांचे वृद्धपकाळाने निधन