जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….

सुशील ओझा,झरी: साधा साप जरी दिसला तरी, माणूस घाबरून पाणी पाणी होतो. जेव्हा डोळ्यांसमोर तब्बल 12 फूट लांब अजगर दिसतो, तेव्हाची परिस्थिती न विचारलेलीच बरी. नेमक्या यावेळी शेतकऱ्याने समयसूचकता दाखवली. त्याचा आणि सापाचाही जीव त्यामुळे वाचला. त्याने सर्पमित्रांची मदत घेतली. मुकुटबन येथून 2 किमी अंतरावर असलेल्या रुईकोट शेत शिवारात आढळलेल्या १२ फूट लांब अजगर सापाला … Continue reading जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….