पुरात खराब झालेली सोलर सिस्टम मोफत दुरुस्त करा

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पुरामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सोलर सिस्टम लावली आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतक-यांचे शेतात लावलेले झटका मशिन हे खराब झाले आहे. त्यामुळे  शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजद्वारा शेतक-यांसाठी मोफत सोलर सिस्टम दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. याचा … Continue reading पुरात खराब झालेली सोलर सिस्टम मोफत दुरुस्त करा