50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

सुरेश पाचभाई: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये खास नवरात्रीनिमित्ताने जंबो ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात 50 एकरची झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तुर शेंडा कटर मशिन अवघ्या 300 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर सध्या सुरू झाली असून केवळ नवरात्रीमध्येच सुरू राहणार आहे. त्यामुळे … Continue reading 50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये