सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये 15 एकरची झटका मशिन अवघ्या 5500 रुपयांमध्ये तर 25 एकरची झटका मशिन अवघ्या 8500 तर 50 एकरची 9500 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तुर शेंडा कटर मशिन अवघ्या 300 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय डॉग हॉर्न, टॉर्च इत्यादी शेतीपयोगी असेसरीज देखील … Continue reading सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन