दीपक चौपाटीवर रात्री राडा, एकाला बेदम मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात शुल्लक कारणावरून राडा झाला. या घटनेत पानटपरी चालकाला दोघांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानासमोर होत असलेल्या टवाळखोरीमुळे हटकल्यातून ही मारहाण झाली. बुधवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दीपक चौपाटी परिसरात असलेल्या एका पानटपरीवर रात्री 10.30 वाजताच्या सुमारास काही तरुण दारुच्या नशेत आले. ते टपरीसमोर … Continue reading दीपक चौपाटीवर रात्री राडा, एकाला बेदम मारहाण