शुल्लक कारणावरून सिंधी कॉलोनीतील रेस्टॉरन्टमध्ये राडा

बहुगुणी डेस्क, वणी: सिंधी कॉलोनीतील एका रेस्टॉरन्टमध्ये शुल्लक कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीनंतर सिंधी कॉलोनीतील 40-50 तरुणांनी एकत्र येत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सुदामा साधवानी यांच्या तक्रारीवरून आरोपी सुधीर पेटकर व त्याच्या साथीदारा विरोधात … Continue reading शुल्लक कारणावरून सिंधी कॉलोनीतील रेस्टॉरन्टमध्ये राडा